SECR Bharti 2026: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 1644 जागांसाठी भरती

South East Central Railway अंतर्गत नागपूर विभागामध्ये अप्रेंटिसशिप कायदा 1961 अंतर्गत “अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)” पदांच्या एकूण 1644 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2026 आहे.

South East Central Railway Recruitment 2026

  • संस्थेचे नाव: South East Central Railway
  • जाहिरात क्रमांक: E/PB/R/Rectt/Act Appr./01/2026-27
  • आस्थापना क्रमांक: E05202200048 & E11152200001
  • पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  • एकूण पदसंख्या: 1644 जागा
  • अर्ज पद्धती: ऑनलाइन
  • नोकरी ठिकाण: रायपूर विभाग
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2026

पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1644
एकूण1644

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

05 मे 2026 रोजी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे.

  • SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सूट
  • OBC उमेदवारांना 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क

या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज कसा करावा?

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जामध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी.
  • अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF पाहावी.

महत्वाच्या तारखा

तपशीलतारीख
ऑनलाइन अर्ज सुरूसुरू
अर्ज करण्याची शेवटची तारीख04 जून 2026

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट: South East Central Railway Official Website

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Leave a Comment