AIIMS CRE Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1400+जागांसाठी भरती

AIIMS CRE Bharti 2026

AIIMS CRE Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मार्फत Common Recruitment Examination – 5 (CRE-5) 2026 अंतर्गत विविध Group B आणि Group C पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे 1400+ रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 जुलै 2026 आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२६ अंतर्गत असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट अॅडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर अॅडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर तसेच इतर विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. देशभरातील विविध AIIMS व इतर केंद्रीय सरकारी संस्थांमध्ये ही भरती होणार आहे.

AIIMS CRE भरती २०२६

  • परीक्षेचे नाव – Common Recruitment Examination (CRE-5) 2026
  • पदाचे नाव – ग्रुप B व ग्रुप C पदे
  • एकूण पदसंख्या – 1400+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10वी / 12वी / ITI / पदवी / पदव्युत्तर पदवी / B.Sc / M.Sc / MSW / इंजिनिअरिंग पदवी (पदानुसार)
  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2026
  • परीक्षा (CBT) – 25 ते 27 जुलै 2026
  • अधिकृत वेबसाईटhttps://www.aiimsexams.ac.in/

AIIMS CRE Vacancy 2026

पदाचे नावपदसंख्या
Group B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट अॅडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर अॅडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर व इतर पदे)1400+

Educational Qualification For AIIMS CRE Recruitment 2026

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Group B & C विविध पदे10वी / 12वी / ITI / पदवीधर / पदव्युत्तर पदवी / B.Sc / M.Sc / MSW / इंजिनिअरिंग पदवी (पदानुसार)

Age Limit For AIIMS CRE Notification 2026

  • उमेदवाराचे वय 03 जुलै 2026 रोजी खालीलप्रमाणे असावे:
    • 25 वर्षे
    • 27 वर्षे
    • 30 वर्षे
    • 35 वर्षे
    • 40 वर्षे
    • 45 वर्षे
      (पदानुसार वयोमर्यादा लागू)

वयामध्ये सूट:

  • SC / ST – 05 वर्षे
  • OBC – 03 वर्षे
  • PwBD – नियमानुसार सूट

Application Fee For AIIMS CRE 2026

प्रवर्गशुल्क
General / OBC₹3000/-
SC / ST / EWS₹2400/-
PwBDफी नाही

Selection Process For AIIMS CRE Bharti 2026

AIIMS CRE भरती 2026 साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:

  • संगणक आधारित परीक्षा (CBT)
  • पदानुसार कौशल्य चाचणी / दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी (लागू असल्यास)
  • अंतिम गुणवत्ता यादी

How To Apply For AIIMS CRE Application 2026

  • वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावीत.
  • अर्जामधील सर्व माहिती अचूक भरावी.
  • अपूर्ण अथवा चुकीची माहिती असलेले अर्ज नाकारले जाऊ शकतात.
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 जुलै 2026 आहे.
  • परीक्षा 25 ते 27 जुलै 2026 दरम्यान आयोजित केली जाणार आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF वाचावी.

Important Dates

तपशीलतारीख
ऑनलाइन अर्ज सुरूलवकरच
अर्ज करण्याची शेवटची तारीख03 जुलै 2026
CBT परीक्षा25 ते 27 जुलै 2026

Important Links

भरतीचा प्रकार: केंद्र सरकारी नोकरी
विभाग: AIIMS व इतर केंद्रीय सरकारी संस्था
एकूण जागा: 1400+
अर्जाची अंतिम तारीख: 03 जुलै 2026

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Leave a Comment