माझगाव डॉक मध्ये 495 पदांकरीता भरती सुरु; ८ वी, १० वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! | Mazagon Dock Bharti 2026

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited – MDL), मुंबई यांनी व्यावसायिक शिकाऊ उमेदवार (Trade Apprentice) पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 495 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 8वी, 10वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून निवड झालेल्या उमेदवारांना देशातील अग्रगण्य शिपबिल्डिंग कंपनीमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 जुलै 2026 आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई भरती 2026

पदाचे नाव – व्यावसायिक शिकाऊ उमेदवार (Trade Apprentice)

पदसंख्या – 495 जागा

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जुलै 2026

अधिकृत वेबसाईटhttps://mazagondock.in/

वयोमर्यादा

  • Group A – 15 ते 19 वर्षे
  • Group B – 16 ते 21 वर्षे
  • Group C – 14 ते 18 वर्षे

अर्ज शुल्क

  • UR / OBC / SEBC / EWS / AFC – रु. 100/- + बँक शुल्क
  • SC / ST / दिव्यांग (PwD) – शुल्क नाही

Mazagon Dock Vacancy 2026

पदाचे नावपद संख्या
Group A100
Group B355
Group C40
एकूण495

Educational Qualification For Mazagon Dock Recruitment 2026

Group A

उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून 10वी (SSC) परीक्षा सामान्य विज्ञान व गणित विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी.

Group B

उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Group C

उमेदवाराने 8वी इयत्ता (10+2 पद्धतीनुसार) विज्ञान व गणित विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी.

Selection Process For Mazagon Dock Bharti 2026

या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणीच्या आधारे करण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत देण्यात आली आहे.

How To Apply For Mazagon Dock Application 2026

  • सदर भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
  • उमेदवारांनी https://mazagondock.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • Careers → Online Recruitment → Apprentice या विभागामध्ये जाऊन अर्ज भरावा.
  • प्रथम Create New Account करून नोंदणी करावी.
  • आवश्यक माहिती भरून सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून घ्यावी.
  • अर्जाची प्रिंट भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवावी.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 जुलै 2026 आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या तारखा

तपशीलतारीख
ऑनलाइन अर्ज सुरूसुरू
अर्ज करण्याची शेवटची तारीख01 जुलै 2026

महत्त्वाच्या लिंक

 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटhttps://mazagondock.in/

Leave a Comment