Postal Department Solapur Bharti 2026 : भारतीय डाक विभाग, सोलापूर विभाग अंतर्गत विमा प्रतिनिधी (Insurance Agent) पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI) आणि ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (RPLI) उत्पादने विक्रीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2026 आहे.
पदाचे नाव (Post Name)
- Insurance Representative / Insurance Agent (विमा प्रतिनिधी)
👉 एकूण पदसंख्या: Various Vacancies
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- केंद्र किंवा राज्य शासन मान्यताप्राप्त बोर्डातून परीक्षा उत्तीर्ण असावी.
- विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव (Marketing Skill) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक परिसराची माहिती असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit)
- किमान वय: 18 वर्षे
नोकरी ठिकाण
- सोलापूर, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया (Selection Process)
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे (Interview) केली जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत (How To Apply)
या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
Senior Superintendent,
Solapur Division,
Solapur – 413001
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मे 2026
अधिकृत वेबसाईट
महत्त्वाच्या सूचना
विमा विक्री व मार्केटिंग अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळू शकते.
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचा.
अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
| Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
| Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
- जनता शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत लिपिक, शिपाई व इतर 48 रिक्त पदांकरिता मुलाखत आयोजित !! | Janta Shikshan Prasarak Mandal Kolhapur Bharti 2026
- जेएनव्ही गोवा अंतर्गत 03 पदांची भरती; मुलाखती आयोजित!!! | JNV Goa Recruitment 2026
- सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत 71 पदांकरिता भरती; उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! | Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2026
- AIIMS CRE Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1400+जागांसाठी भरती
- पदवीधारकांना नोकरीची मोठी संधी – सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरिता नवीन भरती; थेट लिंक द्वारे अर्ज करा | Central Bank of India Recruitment 2026