सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत 71 पदांकरिता भरती; उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! | Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2026
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2026: सोलापूर जनता सहकारी बँकेने सरव्यवस्थापक, सहा. सरव्यवस्थापक, ज्युनिअर ऑफिसर आणि क्लर्क पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 71 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पदानुसार ऑनलाईन किंवा ई-मेलद्वारे अर्ज करावयाचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 जून 2026 आहे. सोलापूर … Read more