Dwarkadas Mantri Nagri Sahakari Bank Ltd Bharti 2026: द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि. मध्ये “लिपिक” रिक्त पदांची भरती २०२६ – नवीन जाहिरात प्रकाशित
Dwarkadas Mantri Nagri Sahakari Bank Ltd Bharti 2026 : Dwarkadas Mantri Nagri Sahakari Bank Ltd अंतर्गत “लिपिक” पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाखांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीअंतर्गत एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन किंवा ई-मेलद्वारे पाठवायचे आहेत. अर्ज … Read more