लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर येथे 95 पदांची भरती !! | Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur Bharti 2026
Lokmangal Nagari Sahakari Patsanstha अंतर्गत “पासिंग अधिकारी, ई. डी. पी. व्यवस्थापक / सहाय्यक, लिपीक, शिपाई” पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 95 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी प्रथम दिलेल्या ई-मेल आयडीवर बायोडाटा पाठवायचा आहे. त्यानंतर संबंधित उमेदवाराला ऑनलाइन अर्जाची लिंक … Read more