Lokmangal Nagari Sahakari Patsanstha अंतर्गत “पासिंग अधिकारी, ई. डी. पी. व्यवस्थापक / सहाय्यक, लिपीक, शिपाई” पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 95 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी प्रथम दिलेल्या ई-मेल आयडीवर बायोडाटा पाठवायचा आहे. त्यानंतर संबंधित उमेदवाराला ऑनलाइन अर्जाची लिंक मेलवर पाठविण्यात येईल. त्या लिंकद्वारे अंतिम अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मे 2026 आहे.
Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Recruitment 2026 Overview
| घटक | माहिती |
|---|---|
| भरती विभाग | लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर |
| पदाचे नाव | पासिंग अधिकारी, ई. डी. पी. व्यवस्थापक / सहाय्यक, लिपीक, शिपाई |
| एकूण पदे | 95 |
| नोकरी ठिकाण | सोलापूर |
| अर्ज पद्धती | ऑनलाइन (ई-मेल) / ऑनलाइन |
| अर्जाची अंतिम तारीख | 16 मे 2026 |
| अधिकृत वेबसाईट | Lokmangal Official Website |
पदांचा तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| पासिंग अधिकारी | 15 |
| ई. डी. पी. व्यवस्थापक / सहाय्यक | 05 |
| लिपीक | 60 |
| शिपाई | 15 |
शैक्षणिक पात्रता
पासिंग अधिकारी
वाणिज्य शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. संगणक ज्ञान आवश्यक असून बँकिंग क्षेत्रातील किमान 2 वर्षांचा अनुभव असावा.
ई. डी. पी. व्यवस्थापक / सहाय्यक
M.Sc Computer / MCA / B.E Computer उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बँकिंग IT क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
लिपीक
कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे. संगणकाचे ज्ञान आवश्यक असून बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
शिपाई
किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संगणक ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.
अर्ज कसा करावा?
- इच्छुक उमेदवारांनी प्रथम आपला बायोडाटा ई-मेलद्वारे पाठवावा.
- त्यानंतर उमेदवाराच्या मेल आयडीवर ऑनलाइन अर्जाची लिंक पाठवली जाईल.
- प्राप्त लिंक वापरून ऑनलाइन अर्ज पूर्ण करावा.
- अर्ज अंतिम तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF वाचावी.
ई-मेल पत्ता
recruitment.lokmangal@gmail.com
महत्वाच्या तारखा
| घटना | तारीख |
|---|---|
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 16 मे 2026 |
महत्वाच्या लिंक्स
| ✅ अधिकृत वेबसाईट | http://www.lokmangalpatsanstha.com/ |
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
- जनता शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत लिपिक, शिपाई व इतर 48 रिक्त पदांकरिता मुलाखत आयोजित !! | Janta Shikshan Prasarak Mandal Kolhapur Bharti 2026
- जेएनव्ही गोवा अंतर्गत 03 पदांची भरती; मुलाखती आयोजित!!! | JNV Goa Recruitment 2026
- सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत 71 पदांकरिता भरती; उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! | Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2026
- AIIMS CRE Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1400+जागांसाठी भरती
- पदवीधारकांना नोकरीची मोठी संधी – सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरिता नवीन भरती; थेट लिंक द्वारे अर्ज करा | Central Bank of India Recruitment 2026